ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार- 23 एप्रिल

✦ 1564-1616- नाटककार विलियम शेक्सपिअर यांचा जन्मदिन तसेच स्मृतिदिन ✦ 1858- समाजसुधारक पंडिता रमाबाई यांची जयंती ✦ 1873- समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती ✦ 1891- रुस देशाची राजधानी मास्को येथील यहुदी धार्मिक लोकांना देशाबाहेर काढून देण्यात आले ✦1983- वैज्ञानिकांनी एड्स या विषाणूचा शोध लावला ✦ 1992- दिग्दर्शक सत्यजित रे यांचा स्मृतिदिन